Saiyaara Movie Collection : यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. अवघ्या 9 दिवसांत 220.75 कोटींची कमाई करत ‘सैयारा’ने एक ऐतिहासिक (Mohit Suri) यश मिळवले आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार […]