Ranjitsinh Nimbalkar यांची सभा पार पडली.या सभेमध्ये त्यांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले.
फलटण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन मृत महिलेचे चॅट समोर आणले असं महाजन म्हणालेत.
Dr. Sampada Munde: डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथक (एस.आय.टी. कडून करावी.
महिला डॉक्टर संपदा मुंडे निर्भीड होती, यंत्रणेशी लढत होती, ती कशी आत्महत्या करेल असा संशय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.
Phaltan Doctor Killed Herself फलटणमध्ये महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची घटना घडली. त्यानंतर या डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत.