Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला
सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.