सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत. (Vishal Patil Gets Liphafa Symbol For Sangli […]
सांगली : सांगलीच्या जागेवरून मविआत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच काही केल्या थांबण्यास तयार नसून, सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वस्वी प्रयत्न केले जात असतानाच येत्या दोन दिवसांत सांगलीतील चित्र बदलेल आणि चंद्रहार […]
Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. […]