Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Thrashes Canteen Worker: बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत, जिथे जिथे संजय गायकवाड तिथे तिथे नवा वाद, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण त्या प्रसिद्धीमागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्यं, आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण. सध्या सर्वात जास्त चर्चेत […]
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींवर वक्तव्य केलं.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बेताल विधान केलं आहे.