संजय कपूरच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी व्हॉट्सअप चॅट आणि रेकॉर्डिंग समोर आले असून या पुराव्यामुळे केसमध्ये नवा ट्विस्ट आलायं.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) एक्स पती संजय कपूर यांचे गुरुवारी (Sanjay Kapoor) रात्री निधन झाले.
Shanaya Kapoor: 25 वर्षीय शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. पण विक्रांतसोबत डेब्यू करणार असल्याचे निश्चित झाले आहे.