Chitra wagh : पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीत असताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांना आक्रमक भूमिका घेतली होती. सध्या राठोड हे महायुतीत मंत्री आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीतही राठोड यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. मात्र, संजय राठोड […]