Uddhav Thackeray Group Meeting On Matoshree : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटात (Uddhav Thackeray) आधीच मरगळ आलीय. जळगावमध्ये (Jalgaon) ठाकरे गटात नवीन संघटनात्मक बदलांमुळे अंतर्गत गटबाजी फोफावल्याचं समोर आलंय. यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे 2 एप्रिल रोजी मातोश्रीवर (Matoshre) बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातील चर्चा होण्याऐवजी जळगावमधील संघटनात्मक वादालाच फोडणी […]