Former Governor Satyapal Malik passes away : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे (Satyapal Malik) निधन झाले असून, त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक तडफदार आणि परखड नेता हरपला (Former Governor Satyapal Malik) आहे. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पक्षांमध्ये (BJP) कारकीर्द केली, विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आणि अखेरच्या टप्प्यात […]
CBI Conducts Raid on Satyapal Malik : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआयने आज (CBI) जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या घरासह 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. जम्मू काश्मीरमधील किरू (Jammu Kashmir) जलविद्यूत प्रकल्पाच्या कंत्राटांशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली […]