आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नाची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून दखल.