Dhirendra Shatri यांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ हत्याकांडावर एक वक्तव्य केलं आहे.
Meerut Saurabh Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील इंदिरा नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून त्याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.