Marathi Movie Samsara Released On 20 June : अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला ‘समसारा’ हा चित्रपट (Samsara Movie) 20 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर, (Marathi Movie) असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘समसारा’ सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट (Entertainment News) ठरणार आहे. संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश […]
Manmauji Movie Released Date : अभिनेत्री सायली संजीव (Saili Sanjeev) आणि अभिनेता भूषण पाटील यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘मनमौजी’ चित्रपटाचा (Manmauji Movie) ट्रेलर लॉंच झालाय. या सिनेमात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट दाखविण्यात आलीय. “मनमौजी” चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून 8 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नेमकं काय दडलंय? […]
Manmauji Poster Release: "मनमौजी" म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लुक फार रंजक आहे.
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]