नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला बाँड क्रमांक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून सोमवारपर्यंत (दि.18) यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बाँड खरेदीची तारीख, बाँड नंबर व्यतिरिक्त अल्फा न्यूमेरिक नंबर आणि रिडेम्प्शनची तारीख उघड करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने SBI ला दिले आहेत. (SBI Has To […]
SBI Files Compliance Affidavit In Electoral Bonds Case : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्टोरल बाँड्सचा (Electoral Bonds) डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय बँकेने संबंधित आकडेवारीसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही माहिती दिली आहे. ज्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (SBI) इलेक्ट्राॅल बाॅंडची (Electoral Bonds) माहिती मंगळवारी (ता. १२ मार्च) संध्याकाळी सहापर्यंत देण्याचा आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी बॅंकेने केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढे याबाबत सुनावणी झाली. एसबीआयच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरिष साळवे यांनी […]