Large Cap Blue Chip Companies Performance In Share Market Last Year : अनेक तज्ज्ञांकडून ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जाते. अशी गुंतवणूक करण्यामागचा मूळ उद्देश कमी जोखीम हा आहे. खरं तर, ब्लू चिप कंपनी ही एक प्रतिष्ठित कंपनी असते, ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते आणि दीर्घकाळ चांगल्या व्यवसायाचा ट्रॅक रेकॉर्ड असतो. या कंपन्या […]