या योजनेंतर्गत अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर तसेच बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित लाभ आणि अनुदान 15 टक्के राज्य शासनाकडून दिले जाते.
अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात
महिला समृध्दी योजनेंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत.
अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवली जाते.
Shekhar Kapoor यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशाभूल करणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातींवरील निर्णयाचे स्वागत करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजून कुटुंबाला जमीन उपलब्ध करुन दिली जाते.