Pune Police यांनी मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले. यामध्ये त्यांनी पिस्तूलसह मोठा दारूगोळा जप्त केला.
Vaishnavi Hagwane च्या माहेरहूनआलेल्या वस्तू हगवणेंकडून ताब्यात घेतल्या आहेत. त्यात कोणत्या वस्तू आहेत. यादी पोलिस अधिकाऱ्याने वाचून दाखवली
Vaishnavi Hagavane च्या हगवणे कुटुंबाकडून पोलिसांनी वैष्णवीला तिच्या माहेरहून देण्यात आलेल्या चांदीच्या भांड्यासह हगवणेंकडून एक कार अन् दोन पिस्तूल जप्त केली आहे.