पीडितेनं संबंध ठेवण्यास नकार दिला. यावेळी चारही आरोपींनी पीडितेशी जबरदस्ती करत तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली.
अहिल्यानगरमध्ये चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी भासवून मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीयं.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेमध्ये धक्कादायक खुलासे समोर डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली.