घंटाळी भागातील अभिराज कन्स्ट्रक्शनच्या एका साईटवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही लाच घेतल्याचा पाटोळे यांच्यावर आरोप आहे