Rahul Gandhi Expelled From Hinduism Shankaracharya Announcement : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून (Hindu Dharma) बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya) यांच्या भूमिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांना मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य भोवल्याचे सांगण्यात येत आहे. शंकराचार्य अविमुक्तेशवरानन्द सरस्वती यांनी म्हटलंय की, […]
Uddhav Thackeray यांच्या निमंत्रणावरून मातोश्री या निवासस्थानी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भेट दिली.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक जमा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्या […]
Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या […]
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]