प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने खासदार शरद पवार यांना ध्यानधारणेची पुस्तकं भेट देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बारामती लोकसभेबाबत त्यांनी रोखठोक उत्तरे दिलीत. बारामती लोकसभा निवडणूक कशी असणार आहे. पक्षाची पुढील रणनिती काय असणार आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरेही सुप्रिया सुळे यांनी दिलेत.