Sujay Vikhe Criticize Nilesh Lanke : डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) ‘सिस्पे’ प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की, सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या (Nilesh Lanke) हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि (Share Market Fraud) […]
अहमदनगर शहरातील दोन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.