poet Gulzar यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर यंदा 22 मे ला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Disha Patani ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
Anil Kapoor 'ॲनिमल' आणि 'फायटर'च्या यशानंतर अभिनेते अनिल कपूर आता त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टकडे वळले आहेत.