कल्कीच्या बीटीएसमध्ये दिशाचा खास अंदाज, पाहा फोटो
Disha Patani ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

‘कल्की 2898 एडी’मध्ये दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

तिने जेव्हापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हापासून तिने एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध केलेली आहे.

नुकतेच तिने ‘कल्की 2898 एडी’ याचित्रपटातील काही शुटींगच्या वेळीचे बीटीएस व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती तिच्या फिटनेसवर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. दिशा नेहमीच तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते.

तसेच फळबागेत फेरफटका मारत तिने चित्रपटाच्या क्रु बरोबर फोटो शेअर केला आहे.
