Gokul Kolhapur या राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघात आता महायुती की शाहु आघाडी असा वाद निर्माण झाला आहे.
Dharmveer 2 चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या "धर्मवीर - 2" चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.