- Home »
- Shirdi crime
Shirdi crime
गाडी नदीत फेकली, नंतर मरण्याची अॅक्टिंग! कोट्यवधींच्या कर्जापासून बचावासाठी भाजप नेत्याच्या मुलाचा फिल्मी ड्रामा
महाराष्ट्रात भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला.
शिर्डीत वाढदिवसाची ‘ब्लड पार्टी’! 42 वर्षीय व्यक्तीला लुटलं अन् वार करुन संपवलं, 7 अल्पवयीन मुलांचा प्रताप
Minor Boys Kidnapped Man Robbed And Killed For Birthday Party : शिर्डीमधून एक धक्कादायक घटना (Shirdi Crime) समोर आलीय. वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलंय. सात अल्पवयीन मुलांनी मिळून 42 वर्षीय व्यक्तीचं अपहरण (Kidnapped) केलं. त्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघड (Minor Boys Killed Man) झालाय. या गूढ प्रकरण्याची उकल करण्यात […]
शिर्डीत मोठी चोरी ! व्यापाऱ्याचं साडेतीन किलो सोनं अन् ४ लाखांची रोकड घेऊन ड्रायव्हर फरार
शिर्डीतील (Shirdi) एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोनं आणि चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली.
शिर्डीत दहशत! हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Three Accused Arrested For Creating Terror By Firing In Shirdi : मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढलाय. शिर्डीमध्ये (Shirdi) नुकतेच 48 तासांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा शिर्डीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग केल्याची घटना घडली. यामुळं तेथे मोठं दहशतीचं वातावरण (Shirdi Crime) होतं. या्प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात (Firing In Shirdi) […]
दुहेरी हत्यांकांडाने शिर्डी हादरली! मृतांमध्ये साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश
Murder Of Two employees of Sai Sansthan : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत. बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; […]
