शिर्डी संस्थानकडे (Shri Saibaba Sansthan Trust) थोडेथिडके नाहीतर पाचशे किलो सोन्याच्या वस्तू (Official Website) आहेत.
Ahmednagar News : जगात ख्याती असलेले शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गोरक्ष गाडीलकर (Goraksha Gadilkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाडीलकर सध्या नागपूरला रेशीम संचालक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे ते मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. अलीकडेच आयएएस दर्जा मिळालेले गाडीलकर यांच्या रुपाने या पदावर नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली आहे. […]