Suresh Dhas Reaction On Satish Bhosale Viral Video : बीडमधील (Beed) गुन्हेगारीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजंच असताना बीडमधील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ (Satish Bhosale) सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. कालपासून सर्व माध्यमांत हा व्हिडिओ फिरतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, भाजप आणि आमदार सुरेश […]
अशोक पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिलीय.
पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूर मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे […]