- Home »
- Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA Disqualification
नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात याचिका, ‘या’ तारखेला होणार सुनावणी
Shiv Sena MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) १० जानेवारीला शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निकाला दिला. नार्वेकर यांच्या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. दरम्यान, या याचिकेसंदर्भात महत्वाची […]
‘हा एकाधिकारशाही, हुकूमशाहीचा पराभव’, आमदार पात्रतेच्या निकालानंतर CM शिंदेची प्रतिक्रिया
Eknath Shinde on Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ […]
आजचा निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; कॉंग्रेस नेत्यांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या […]
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
Nana Patole : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते. पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनही यावेळी […]
निकालाची स्क्रिप्ट वरून आली, आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात लागणार; वडेट्टीवारांचा दावा
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निकाल घोषित करत आहेत. दरम्यान, या निकालाबाबत नेतेमंडळी तर्क वितर्क लढवत आहेत. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी आजचा निकाला हा ठाकरे गटाच्या विरोधात लागले, असं वक्तव्य केलं. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही […]
