- Home »
- Shiv Sena Shinde
Shiv Sena Shinde
मोठी बातमी! खासदारांनंतर आमदारांचा गट फुटण्याची भीती?, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती.
मी ‘त्या’ हॉटेलमध्ये जेवायला जाणार, संजय राऊतांच्या एका वाक्याने शिंदेंच्या गोटात प्रचंड खळबळ
आम्हीही ताज हॉटेलमध्ये जेवायला जातो आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काही नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये कोंडून ठेवलेले आहेत.
शिंदे गटात खदखद मंत्रीवर्गाचा दबाव वाढला?, भाजपा-शिवसेना युतीत ‘नवा तणाव’
अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे.
अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट; तीन तास बंद दाराआड खलबत
भाजप राज्यसभा खासदार आणि शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
माजलगावमध्ये गाड्यांच्या रेसचा थरार ठरला जीवघेणा! भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या कारने दाम्पत्याला उडवलं, दोघांचा मृत्यू
9 minutes ago
सारा गुरपालचा धक्कादायक खुलासा! लग्नानंतर 47 दिवस घरात डांबून ठेवलं, पतीकडून शारीरिक छळ
46 minutes ago
मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रे यांचे मोठे सामाजिक पाऊल, ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देणार
47 minutes ago
सुरतहून परतलो तेव्हा जाणीव होती की, हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात; शिरसाटांचा गौप्यस्फोट, कैलास पाटलांची प्रतिक्रिया
50 minutes ago
मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा संशय, 55 जणांची तपासणी, 12 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह
1 hour ago