Sushma Andhare : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification case of Shiv Sena MLAs)निकालासंदर्भात आपल्या मनात कसलीही उत्सुकता नाही. या निकालाबद्दल मी पूर्णपणे निरंक आहे. कारण न्याय द्यायला उशीर करणे हा देखील एक प्रकारे अन्यायच असतो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : आपल्या वक्तव्यामुळं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कायम चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital)दाखल करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv […]