40 वर्षांनंतर अंतराळात जाणारे भारतीय अंतराळवीर आहेत. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभांशू यांच्याशी संवाद साधला.
अॅक्सिओम-४ मोहिमेद्वारे चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवणार. यामध्ये भारताचे शुभांशू शुक्ला यांचा सहभाग