IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारत मजबूत स्थितीत आहे.भारताने 105 षटकांत 8 बाद 435 धावा केल्या आहेत. यासह त्याची आघाडी 209 धावांची आघाडी आहे. भारताकडून रोहित शर्मा […]
Dhruv Jurel : रांची कसोटी (IND Vs ENG) भारतीय संघाने 5 विकेटने जिंकली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची […]
IND vs ENG : टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी […]
IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 255 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात शुभमन गिलने (Shubman Gillनगरकरांनी लुटला ‘Nagar Rising Half Marathon’ मध्ये धावण्याचा आनंद; हजाराे स्पर्धकांचा सहभाग) भारतासाठी 147 चेंडूत 104 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 11 चौकार आणि 2 […]
IND vs ENG : शुभमन गिलने (Shubman Gill) विशाखापट्टणम कसोटीत (IND vs ENG) दमदार शतक ठोकले. शुभमनने 131 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर तो शोएब बशीरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण आऊट होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले होते. सध्या भारतीय संघाची धावसंख्या 8 विकेटवर 230 धावा आहे. अक्षर पटेलने (Akshar Patel) 45 […]
Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलला (Shubman Gill) 2023 सालच्या सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरगर पुरस्कार (Polly Umargar Award) जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2154 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने एका वर्षात 7 शतके झळकावली आहेत. यामध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय त्याने टी-20 […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]