Lagna Kallol Movie Poster Release: मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ (Lagna Kallol Movie) या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. (Marathi Movie) या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला […]