आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील चंदनोत्सवादरम्यान 20 फुट भिंत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.