- Home »
- SIR Process
SIR Process
राहुल गांधींसह इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न; मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी 48 प्रश्नांची सरबत्ती
Rahul Gandhi Election Commission Case : निवडणूक आयोगाच्या कामकाजावर इंडिया आघाडीने न्यायालयात 48 प्रश्न उपस्थित केले.
मुख्य निवडणूक आयुक्तांनंतर विभागीय आयुक्तांकडे धाव; शिरूरच्या बोगस मतदार नोंदणीप्रकरणी महेबुब शेख यांची तक्रार
Shirur Fake Voter Registration : शिरूर शहरातील कथित बोगस मतदार नोंदणीप्रकरणी महेबुब शेख यांचा पाठपुरावा सुरूच.
मतचोरी आणि एसआयआरवरून इंडिया आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्यासाठी मोठी घोषणा
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर विरोधकांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा केली.
मोठी बातमी! ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाकडून विरोधातील सर्व याचिका मंजूर
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्यासह सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याविरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने मंजूर केल्या.
SIR फॉर्म 6 वर सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण; निवडणूक आयोगाच्या दाव्यावर न्यायालयानं काय सांगितलं?
SIR प्रक्रियेतील नवीन फॉर्म 6 ला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिलेली नाही किंवा तो फेटाळलेलाही नाही, असं स्पष्ट केलं आहे.
‘एसआयआर रद्द करा, दुष्काळग्रस्तांना न्याय द्या…’ लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथे इंडिया आघाडीचा मोर्चा
Nilesh Lanke Janakrosh Morcha Ahilyanagar; मोर्चा सकाळी 11 वाजता जुने आरटीओ कार्यालयापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.
मतदानाचा हक्क हिरावलात तर… उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा; गर्जना मोर्चात जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray Voting Rights Warning : ठाकरे बंधुंच्या गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर गंभीर आरोप केले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर? ‘या’ कारणाने पुढच्या वर्षी वाजणार निवडणुकीचा बिगुल
Gram Panchayat Election : राज्यात होणाऱ्या 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला असल्याची माहिती समोर येत आहे.