- Home »
- SIR
SIR
‘SIR आंदोलन म्हणजे विरोधकांची नौटंकी’ राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधकांना टोला!
Radhakrishna Vikhe Patil On SIR; राधाकृष्ण विखे पाटीलांनी SIRच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणत विरोधकांना कायदा, संविधान मान्य नसल्याचा आरोप केला.
फॉर्म 6 च्या बदलांवरुन निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा दणका; CJI सूर्यकांत यांनी टोकदार प्रश्न करत सुनावलं
Form No 6 : सुधारित फॉर्म 6 ला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्यावर सरन्यायाधीशांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानेश कुमारांना मोठा दिलासा; निलंबनाला तूर्तास नकार, निवडणूक आयोगाला नोटीस
Gyanesh Kumar Suspension Case : ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर न्यायालयाने तूर्तास नकार देत दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली.
देशभरात ‘SIR’ मोहिमेवरून वादळ उठलेलं असतानाच न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचं मोठं विधान
SIR : एसआयआरवरुन देशभरात वाद सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मतदानाच्या अधिकाराबद्दल भाष्य केलं.
ज्ञानेश कुमारांची 20 वर्षांपूर्वीची फाईल उघडली; भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप, कोणता सरकारकडून चौकशीचे आदेश ?
Gyanesh Kumar; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील 2006 च्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची केरळ सरकारकडून पुन्हा व्हिजिलन्स चौकशी सुरू.
‘निवडणूक आयोगामुळेच एवढा माज आलाय’; राज ठाकरेंनी गर्जना मोर्चात भाजपचा ‘माज’च काढला!
Raj Thackeray Garjana Morcha; राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका करत एसआयआर रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी.
ब्रेकिंग : SIR वादात ECI चा मोठा निर्णय; Form-6 सोबत Annexure-D ची सक्ती हटवली…
ECI On SIR मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठीचा Form-6 पुन्हा जुन्या स्वरूपात; ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येणार
‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला
Arvind Kejriwal Urges CJP ; कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांऐवजी त्यांच्या बॉसचा राजीनामा मागितला पाहीजे, असे केजरीवाल म्हणाले.
३ लाख २३ हजार मतदार… SIR नंतर ७१ हजार मतं कमी; संजय गायकवाडांचा मोठा दावा
Sanjay Gaikwad On SIR मी सत्ताधारी पक्षाचा एकटा असा आमदार होतो, जो माझ्या विधानसभा मतदारसंघात सुमारे ५० हजार बोगस मतदार असल्याचे सांगत होतो.
‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
Sanjay Raut On Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.