शिवाजी दोलताडे आणि गोवर्धन दोलताडे दिग्दर्शित स्मार्ट सुनबाई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.