Youth Celebrated Snake Birthday Party : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धीसाठी पोरं काय करतील, त्याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी वेडेवाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील (Dhule) एका युवकाच्या अंगलट आलंय. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज साहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून (Snake Birthday Party) साजरा केला. एवढंच नव्हे तर त्याने व्हिडिओ इंस्टाग्रामवर […]