Social Violence Yavat In Pune District : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. (Pune) जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी […]