Somnath Suryawanshi : सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा धक्कादायक खुलासा
Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
Suresh Dhas Enquiry Demands In Somnath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryawanshi case) सुरेश धस यांची चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आलीय. वंचितच्या या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस यांचे (Suresh Dhas) कॉल डिटेल तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले याचा देखील तपास करा, […]
Manoj Jarange Patil Reaction On Parbhani Violence : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तेथे आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत जाळपोळ अन् दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) नावाच्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या […]
राहुल गांधीला महाराष्ट्र कुठं कळलाय. परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसता कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही
माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार कण्यात आलं. माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे प्राण घेतले
परभणीतील भीमसैनिकाच्या मृत्यूला दोषी असणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी डरकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी फोडलीयं.