Lok Sabha Election 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस उद्या नागपूर शहरातून फुंकणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि देशभरातील नेत्यांच्या उपस्थिती भव्य रॅलीने करणार आहे. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त ‘है तैयार हम’ ही रॅली काढण्यात येणार आहे. देशातील जनतेसाठी हा […]