सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही दिल्लाला भांडे घासायला गेलता का? असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
मुकेश अंबानी यांनी आज (दि. 4 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलं.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.
Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) कोणत्या राज्यात किती जागांची मागणी केली पाहिजे, कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक लढवली पाहिजे, याचा ‘अलायन्स कमिटीचा’ गोपनिय अहवाल बाहेर आला आहे. या अहवालात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचे आहे, तर अनेक ठिकाणी मित्रपक्षांकडून समाधानकारक जागांची मागणी […]