Shah Rukh Khan Alpha Movie: अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) गेली काही वर्षे जबरदस्त होती. सध्या ती दिग्दर्शकांची पहिली पसंती राहिली आहे.
Alpha Release Date Announced: आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या आगामी ॲक्शन एंटरटेनर चित्रपट 'अल्फा'च्या रिलीजची तारीख जाहीर केली .