दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला असल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलीयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा निघाल्याचंही पडळकरांनी यावेळी सांगितलंय.
अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात
Aashadhi Wari निमित्त 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांनी एसटीतून सुरक्षित प्रवास केल्याने एस.टी. ला 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.