स्टार प्लस यावर्षी आपला 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
Star Plus ने स्टार परिवार अवॉर्डस 2025 या बहुप्रतीक्षित सोहळ्यासह आपली वार्षिक परंपरा साजरी केली. एक ऐतिहासिक टप्पा या वाहिनीने पूर्ण केला.