State Marathi Film Awards मुंबईत डोम एसव्हीपी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी 60 आणि 61 व्या राज्य पुरस्कांरांचे, वितरण करण्यात आले.
Hirak Mahotsav State Film Awards मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
ज्यांना पुरस्कार मिळतात तेही आपला पुरस्कार पदरात पडला, हातात बाहुली पडली की निघून जातात, अशी खंत राणेंनी व्यक्त केली.