Asim Sarode यांनी स्वारगेट प्रकरणातील पिडीतेने केलेल्या मागणीनंतर प्रतिक्रीया दिली आहे.
Swargate case तील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.