Abu Azmi यांनी औरंगजेबबद्दल धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आता आझमी यांचा सूर नरमला आहे.
Mahant Narayangiri यांनी ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि भाजप-शिंदेंविरोधात मोठं विधान करणाऱ्या शंकराचार्यांच्या विधानावर टीका केली.