SEBI On Finfluencers : शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच (SEBI) ने शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक टिप्स देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सला मोठा झटका दिला आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार यापुढे नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्सला गुंतवणुकदरांना शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देता येणार नाहीये. सेबीच्या या आदेशानंतर आता सेबीकडे नोंदणी नसणाऱ्या फिनफ्लुएंसर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी (दि. […]
शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. दरम्यान, गुंतवणूकदार सावध