- Home »
- stock market
stock market
शेअर बाजारासाठी मंगळवार ठरला ‘शुभ’, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत चार लाख कोटींची वाढ
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शेअर बाजारच्या वेळेतही बदल, दुपारनंतर सुरू होणार बाजार
Money Market Timing Change On 22 January : येत्या 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशवासियांना केले आहे. दरम्यान, या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या दिवशी शेअर बाजार (stock market) उघडणार की […]
शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला; गुंतवणुकदारांना 4.5 लाख कोंटीचा फटका
Stock Market Today: जागतिक बाजाराच्या कमकुवत ट्रेंडमुळे भारतीय शेअर बाजार (Indian stock market) बुधवारी (१७ जानेवारीला) घसरणीसह उघडला. आ सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) आणि निफ्टी (NSE Nifty) मध्ये मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी घसरला आणि 72000 च्या खाली गेला. तर निफ्टी 21650 च्या खाली उघडला. यानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला […]
शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 536 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांना 11 हजार कोटींचा फटका
Share Market : नवीन वर्षातील तिसऱ्याही दिवशी शेअर बाजारात (stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही पडझड दिसून आली. सेन्सेक्स 536 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला. गुंतवणूकदारांकडून विक्रीच्या दबावामुळं शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामध्ये आयटी […]